पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणा-या महिलेवर बलात्कार


पिंपरी चिंचवड : पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणा-या महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून महिला गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज एक येथे घडला आहे. आकाश प्रकाश पांढरे असे […]

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘सर्वोच्च’ धक्का, स्थानिक निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच


  नवी दिल्ली :  ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. पण निवडणुक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीमो कोर्टाने नकार देत,  निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं म्हटलं आहे. त्यामुळे […]

देशातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे माझे रेशन मोबाइल App लाँच, एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती


नवी दिल्ली : वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेप्रमाणेच आता मोदी सरकारकडून Mera Ration नावाचे Mobile Appसुरू करण्यात आले आहे. ज्यात गरजू म्हणजेच गरीब कुटुंबाच्या लोकांना Fair Price Shop सोबत रेशन कार्ड मध्ये आपली सध्याच्या स्थिती आणि रेशन कार्डमधील सर्व माहिती मिळू शकणार आहे. Mera Ration mobile app ला Androd Smartphones साठी लाँच करण्यात […]

देशाला हादरवणारा अपघात! हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचे निधन


चेन्नई : भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबबतची माहिती देण्यात आली आहे.या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.  […]

Instant PAN: 10 मिनिटात मिळणार पॅनकार्ड , जाणून घ्या कसा करावा अर्ज


मुंबई : आजच्या दिवसांमध्ये सर्वच छोट्या मोठ्या कामांसाठी पॅन कार्डची गरज भासत असते. पॅन कार्ड शिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात. परिणामी प्रचंड नुकसानाचा सामना तर कारावा लागतो. मात्र पॅन कार्ड नसल्यामुळे वेळ देखील वाया जातो. पण आता तुम्हाला अर्जंट पॅनकार्डची आवश्यकता असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटात सुद्धा पॅनकार्ड मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या […]

ATM मधून पैसे काढण्यासाठी नियम बदलले,जाणून घ्या संपूर्ण माहिती


मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन पुढाकार घेतला आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, जो टाकूनच एटीएममधून […]

मोठी बातमी…! तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, मोदींनी देशाची माफीही मागितली


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज […]

आधार कार्डमध्ये किती वेळा करता येईल बदल ? – जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट


मुंबई : जर आपल्याला आधार कार्डमधील नाव, पत्ता, लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल – तर त्यात किती वेळा बदल करता येणार ते आपण या मॅसेज मध्ये सविस्तर समजून घेऊ किती वेळा करता येईल बदल ? ● नाव – नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येणार ● जन्म तारीख – मध्ये एकदाच करता येणार करेक्शन […]

डेहराडूनमध्ये झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये पुणे संघाचे भरघोस यश


मुंबई : ऑल इंडिया सिकोकाई कराटे या संस्थेद्वारे उत्तराखंड डेहराडून येथे २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या कराटे स्पर्धेत देशातून विविध राज्यातून एक हजारहून खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातुन ५५ खेळाडूंनी सहभाग दर्शविला.त्यामधील काता व कुमिते या दोन प्रकारामध्ये ७ सुवर्ण,१०रौप्य,३४ कांस्य अशी एकूण ५१ पदके महाराष्ट्रातील खेळाडूंनी पटकावली.यासाठी कराटे प्रशिक्षक प्रदीप वाघोले, […]

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन, 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


कन्नड कलाविश्वातील  प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार  यांचं cardiac arrest मुळे निधन झालं आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सोद यांनी पुनित राजकुमार यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनित […]