दोन डोस घेतले नसतील तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार


येत्या ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद पुणे : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले. विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा […]

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक, 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त


पुणे :  विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.त्याच्याकडून 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळ मंगळवारी (दि.14) केली. विशाल ज्ञानेश्वर रेणुसे (वय 26 रा. मोरया हेरिटेझ, 225 शुक्रवार […]

मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या 22 वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या, औरंगाबाद हादरले


औरंगाबाद : बुधवारपासून बेपत्ता असलेला २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या हिमायतबाग परिसरात समोर आली. कृष्णा शेषराव जाधव ( वय २२) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो हडको परिसरातील टीव्ही सेंटर भागात सुभाषचंद्र बोस नगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,कृष्णाच्या वडिलांचे टीव्ही सेंटर भागात बालाजी ऑप्टिकल नावाचे दुकान आहे. […]

दारू पिण्यास पैसे न दिल्याने मित्राचा लाकडाने ठेचून खून; एक गंभीर जखमी


पिंपरी चिंचवड : दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा लाकडाने गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना खरपुडी बुद्रुक (ता खेड ) येथे घडली आहे. तसेच या घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला बोलताही येत नाहीये, त्याच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ८ तासात अटक केली […]

मोठी बातमी! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये […]

बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले; चिवट लढा देणाऱ्या पशूप्रेमींचे अभिनंदन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*


मुंबई : बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, बैलगाडा शर्यत ही […]

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई :- “राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, […]

पॉस्को प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता


  पुणे : पॉस्को प्रकरणातील आरोपी मोहन तुकाराम कांबळे (रा.कांबळे वस्ती चाकण) याची खेड जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.कांबळे हा तीन वर्षे येरवडा येथे कारागृहात होता.सरकार पक्षाने कोणतेही सबळ पुरावे सादर न केल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.आरोपीच्या वतीने वकील नितीन कदम.अर्चना गायकवाड.प्रशांत कुडचे.अक्षय म्हस्के.सुप्रिया.कमलेश लोखंडे.श्रध्दा जैन.यांनी कामकाज पहिले.  

मोठी बातमी! राज्यात बैलगाडा शर्यतीला 7 वर्षांनंतर मिळाली सशर्त परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय


नवी दिल्ली :   गेल्या 7 वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेच असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील  बंदीविषयी गुरुवारी (दि.16) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा […]

रुपाली पाटील ठोंबरे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबई : मनसेच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच रुपाली पाटील यांनी पक्षाला धक्का दिला. त्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. […]