पुण्यातील महिला डीसीपीचा फुकटेपणा उघड, ऑडिओ क्लिप होतेय प्रचंड व्हायरल


पुणे : पुणे हे असं शहर आहे, जे तिथल्या हटके नियमांमुळे नेहमीच चर्चेत असतं. म्हणूनच पुणे तिथे काय उणे, असं म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमला फुकट बिर्याणी हवी असल्याचा ऑडिओ आणि त्यांची […]

Video- घाटकोपरमध्ये खड्डा पडला आणि कार बुडाली, जाणून घ्या काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य


मुंबई : पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे छोट्यामोठ्या दुर्घटना घडल्या आहे. अशातच घाटकोपरमध्ये एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये अचानक खड्डा पडला आणि कार पाण्यात बुडाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून भाजपकडून मुंबई महापालिकेला लक्ष्य करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिकेने स्पष्टीकरण दिले असून या घटनेशी महापालिकेचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. घाटकोपर भागातील […]

हृदयद्रावक VIDEO, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत महाविद्यालयीन तरुणीने केली आत्महत्या


लातूर : लातूरच्या एका खाजगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने एका व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सोशल मीडिया वरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.आत्महत्येमागचं नेमकं कारण […]