सांगली; सागली येथील कर्नाळरोडवरीव सुसज्ज रणवीर हॉटेलवर सेक्स रॕकेट चा पर्दाफाश, हॉटेल मालकासह त्यांचे तीन साथीदार अटक.समाविष्ट दोन महीलांची महीला सुधारगृहात रवानगी.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सांगली पोलीसांनी रणवीर हॉटेलवर केलेल्या छापेमारीत चक्क आटपाडीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर आढळून आले. त्यांच्यासोबतच हॉटेलमालक रागवेंद्र शेट्टी;रविंद्र शेट्टी आणि त्यांचे एजंट राजेश यादर; शिवाजी वाघले आणि सत्यजीत पंडीत ही आरोपींची नावे असुन.

आरोपींना पिटा कायद्या अंतर्गत काल शुक्रवारी २९ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आली तसेच यामध्ये समाविष्ट दोन महीलांची महीला सुधारगृहात रवानगी केली आहे.