हा १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाका लगेचच समजेन आपल्या हक्काचे किती रेशन आहे
मुंबई :आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकावर http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल.
१२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेले असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो.आपल्या हक्काचे रेशन दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या त्याने टाळाटाळ अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही व तर आपण http://mahafood.gov.in/pggrams/ या ठिकाणी संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार करु शकता.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!