रिक्षाने प्रवास करताय,आपली फसवणुक टाळण्यासाठी असा ओळखाल छेडछाड केलेला मिटर
मुंबई : नॉर्मल मीटर आणि सेटिंग मीटर मध्ये फरक ओळखायचा असेल तर एक विशेष प्रकारचे बटन ड्राइवर च्या हाताखाली किंवा त्याच्या बाजूस लपवून ठेवलेले असते ते बटन आपल्या निदर्शनास येत नाही पण ते बटन दाबताच मीटर मध्ये एक्स्ट्रा डॉट येतो इथे समजून जावे मीटर मध्ये सेटिंग करण्यात आली आहे अशातच तो डॉट मधे मध्ये ब्लिंक होत राहतो आणि मीटर फास्ट चालतो वाजवीपेक्षा ज्यादा पैसे ग्राहकाला मोजावे लागतात हेच बटन बंद केल्यास तो डॉट पण नाहीसा होतो..
त्या साठी तुम्ही सर्वप्रथम मीटर मध्ये डॉट आला आहे की नाही याची खातरजमा करूनच मीटरची चौकशी करून घ्या आणि अशा हारामखोरास पोलिसांच्या ताब्यात द्या जेणे करून बाकी लोकांची आर्थिक लूट होणार नाही..
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!