धाडसी महिला जवानाच्या तत्परतेचे कौतुक… काळजाचा ठोका उडविणारा क्षण..
मुंबई : रेल्वे स्थानकात रेल्वे ची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला चक्कर येऊन रुळावर पडते.ही बाब रेल्वे स्थानकावर असणाऱ्या सुरक्षा बलाच्या महिला जवानाच्या निदर्शनास येताच अत्यंत चपळाईने सदर ठिकाणी धाव घेत मोटारमन ला थांबण्याचा इशारा केला.यावेळी रेल्वे ही तात्काळ थांबली अन् सदर व्यक्तीचे प्राण वाचले. काळजाचा ठाव चुकविणारा हा क्षण
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!