भावांना जीवे ठार मारण्याची धमकी देेेऊन महिलेवर बलात्कार

पिंपरी चिंचवड : भावांना जीवे ठार मारण्याची धमकी देेेऊन महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही पिंपरी चिंचवड परिसर्तील साईदिप लॉज, जगताप डेअरी येथे १० नोव्हेंबर आणि आणखी एक दिवशी घडली आहे.

दिपक हरेश अग्रवाल (वय २८ ,  रा.के ऑफ-भा दिगंबर रासकर, १ गुलमोहर कॉलनी, अ साई ग्राफीक्सच्या ला बाजुला काळेवाडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेे याप्रकरणी पिडीत महिलेने वाकडं पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक याने पिडीत महिला आणि तिच्या दोन्ही भावांना जीवे ठार मारण्याची धमकी देवुन साईदिप लॉज, जगताप डेअरी येथे लॉजवर नेवुन महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच महिलेस शिवीगाळ केली. अधिक तपास वाकडं पोलिस करत आहे.

 

 

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.