पिंपरी चिंचवड नाभिक शाखेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या ७८ वी पुण्यतिथी साजरी

पिंपरी चिंचवड  : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या ७८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल चौक फुगेवाडी दापोडी ब्रीज येथे आयोजित करण्यात आली उपस्थित प्रमुख मान्यवर महापौर माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थाई समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे इत्यादी च्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमात नगरसेवक रोहित आपा काटे, माधवी राजापूर (नगरसेविका), संस्थेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळूंजकर, मा.अध्यक्ष अशोक मगर, प्रदिप वाळुंजकर, पुंडलिक सेंदणें जिल्हा (सरचिटणीस)भाई विशाल जाधव, आनंद कुदळे, अध्यक्ष ओबीसी समिती सुरेश गायकवाड, सुरेश मोरे, प्रकाश तीरलापुरकर, भीष्म गायकवाड भाऊसाहेब यादव, गणेश शिंदे, संतोष शिंदे विशाल वाळुंजकर सुरेश मोरे, यशवंत आपुणे नितीन कुटे हरिभाऊ शेळके, रमेश गागुर्डे नाना रायकर मुयुर आढाव , सिद्राम मुळे तिरुपती सावरकर मदन तांदळे, सुशील रसाळ हेमंत श्रीखंडे, किशोर पवार, नागेश कोकाटे, अविनाश महाले, चेतन म्हाहले संदिप दळवी, राम जाधव, अमोल देवकर मारुती काटके, रामदास जाधव अंकुश जाधव शेलेन्द्र वर्मा वाल्मीक काटे अभय श्रीमंगले विशाल खंडागळे आदी उपस्थित होते

हुतात्मा भाई कोतवाल यांचे स्मारकचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार- महापौर माई ढोरे

पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर यांनी सांगितले पुणे – मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे ‘भाई हुतात्मा कोतवाल’ यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. यासाठी दहा लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. हे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित काम महानगरपालिकेने लवकरात लवकर सुरु करावे. अशी मागणी केली
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. अध्यक्ष.अशोक मगर यांनी केले,हुतात्मा भाई कोतवाल यांचे कार्य व त्यांचे जीवचरित्र व. स्वात्तत्र्य रणसंग्राम इंग्रज सरकार विरुद्ध यशस्वी लढा दिला या बदल माहिती
सागितली

सुत्रसंचालन संदिप पंडीत यांनी केले. अशोक पंडीत यांनी आभार मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.