आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनोरुग्ण तरुणीस शिताफीने वाचविले; नवी मुंबई पोलिसांची उलेखनिय कामगिरी
वाशी: काल (दि ०३) रोजी वाशी मधील तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनोरुग्ण तरुणीस पोलिसांच्या व अग्निशमन दलाने शिताफीने वाचविले.
वाशी सेक्टर १७ मधील जय जवान सोसायटीच्या गच्चीवर एक तरुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले यामुळे स्थानिक नागरीकांनी पोलीस व अग्निशमन दलाला त्वरित पाचारण केले, नवी पोलीस पोलीस अंमलदार साळी व ढोले व अग्निशमन दलाच्या जवानांनी संबधित मुलीला मोठ्या शिताफीने १ तास प्रयत्न करून गच्चीवरून खाली उतरवले असून, सोनल संजीव दिवेदी(२०)असे या तरुणीचे नाव असून, ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली असून, वेडाच्या भरात तिने हे कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!