शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडुन मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप
मुंबई : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेने कोरोनावरील उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नव्या यंत्रसामग्री व जंबो कोविड सेंटर यासाठी मुंबई महानगरपालिका अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची निविदा न काढता मनमानी प्रकाराने खर्च केला आहे, हा खर्च जवळजवळ १६३२ कोटी रुपये आहे.या अनंशंघाने चौकशी व्हावी या साठीची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख अजय तापकीर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!