महिलांनो सावधान,आकर्षित पगाराची बतावणी करुन तुमच्या फोन नंबरचा होऊ शकतो गैरवापर…
मुंबई: आकर्षित पगार,कमी वेळेचे काम,घरबसुन काम अशा सोशलमिडीया वर बसलेल्या रिकाम टेकड्यांकडुन महिलांना नाहक त्रास होऊ शकतो.
अशा काही जाहिराती आढळल्यास प्रथम कामाचे स्वरूप,आवश्यक पात्रता,आवश्यक अनुभव,कामाचे तास,पगार कंपनी ची संक्षिप्त माहिती पडताळावी.संबंधित माहितीनुसार पात्र वा अनुभव असलेलेच संपर्क साधतील.
सोशल मीडियावर नोकरीच्या आलेल्या जाहिरानुसार पात्र व ईच्छुक महिला उमेदवारांनी कृपया कॉन्टॅक्ट नंबर ह्या पोस्ट ओनर च्या मेसेंजर वर टाकावेत.
कारण फेसबुक हे पब्लिक डोमेन आहे आणि जर नंबर पब्लिकली शेअर केले तर तुमच्या मोबाईल नंबर चा वापर कोण कसा करेल ह्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!