अपहरणकर्त्याला ४८ तासांच्या आत बेड्या,१ वर्षांचे बाळ आईच्या कुशीत होतानाचा भावनिक विडियो वायरल

मुंबई;मालवणी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीला अखेर यश आले, अवघ्या ४८ तासांच्या आत अपहरण झालेल्या १ वर्षीय मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले. तसेच सदर आरोपीला अटकही केली. मालवणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.