मावळातील त्या मोजणी अधिकाऱ्याला दणका, महाराष्ट्र क्राईम वॉचच्या पाठपुराव्याला यश

मावळ;(नवनाथ आढाव)मावळातील करुंज बेडसे या गावात रात्रीच्या अंधारात शासकीय मोजणी झाल्याचा धक्कादायक प्रकार ‘महाराष्ट्र क्राईम वॉच’ने उघडकीस आणला होता,आमच्या बातमीदारामार्फत संबंधित वृत्ताची केवळ बातमी न करता सदरील घटनेची गंभीर दखल घेत, शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे.काल महाराष्ट्र क्राईम वॉचला प्रतिक्रिया देत (११जानेवारी) उर्मिला गलांडे उपअधीक्षक भुमी-अभिलेख यांनी संबंधित अधिकाऱ्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.संबंधित अधिकारी हा मोजणीबाबत पदाचा गैरवापर करत असल्याने ईतर शेतकऱ्यांच्याही तक्रारी ‘महाराष्ट्र क्राईम वॉच’कडे येऊ लागल्या आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.