उमेदवार पुन्हा उभा राहिला आणि महिला भगिनींकडे मत मागण्यासाठी गेल्यावर उमेदवाराची पळतात भुई थोडी झाली

एक विडियो वायरल झाला आहे, संबंधीत विडियोमध्ये पूर्वी निवडुन आलेला उमेदवार परत निवडणुकीत उभा राहिला आणि महिला प्रचारादरम्यान उपस्थित महिलांकडे मत मागण्यासाठी गेला.उपस्थित एका महिलेने रूद्र अवतार धारण करत मागील काळात केलेल्या कामाचा आढावा मागितला.मग काय उमेदवाराला पळता भुई थोडी झाली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.