मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर वतीने 2021 दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते

पिंपरी चिंचवड : मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर वतीने 2021 दिन दर्शिका प्रकाशन आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले व जीवा महाले यांची पुण्यतिथी निमित्त शिवव्याख्याते इंद्रजीत भोसले यांचे व्याख्यान संत सेना मंदिर भोसरी येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी जिवा महाले शिवा काशीद यांचे भोसरी विधान सभा क्षेत्रामध्ये प्रमुख रस्त्याला व चौकास नामकरण करण्यात यावे तसेच नाभिक कारागिरांना असंघटित कामगार दाखला मिळावा  अशी शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर यानी केली.

त्यावर संत सेना मंदिर सभामंडपाचे काम कारागिरांना असंघटित कामगारांचा दाखला देण्यासाठी प्रयत्न तसेच जिवा महाले शिवा काशीद यांचे योग्य रस्त्यास नाव देण्याचे आश्वासन आमदार महेश दादा लांडगे यांनी दिले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थित शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, विकास डोळस इ प्रभाग सभापती, वसंत शेठ बोराटे विद्यमान सागर गवळी, विद्यमान नगरसेवक नगरसेवक वैशाली खाडे, स्वीकृत सदस्य कुलदीप परांडे, संजय गायकवाड, उदय गायकवाड ,पुंडलिक्राव सैदाने जिल्हा सरचिटणीस, भिश्मा गायकवाड अध्यक्ष संत सेना मंदिर,मयूर आढाव सामाजिक कार्यकर्ते,हरिभाऊ शेळके, नाना रायकर, सुरेश मोरे, संतोष शिंदे मा.अध्यक्ष कार्याध्यक्ष, गणेश शिंदे उपाध्यक्ष, समाधान गवळी कार्यकारिणी सदस्य राम रतन जाध,व कविता यादव महिला शहराध्यक्ष, भाऊसाहेब यादव रवींद्र फुलपगारे खजिनदार इत्यादी उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन पुंडलिक सेंडाने आभार प्रदर्शन सचिन सूर्यवंशी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजक मयुर आढाव (सामाजिक कार्यकर्ते ) अशोक पंडित शहर उपाध्यक्ष नागेश भोपुलकर सहसचिव विभाग अध्यक्ष संदीप पंडित अध्यक्ष संदीप दळवी भोसरी अध्यक्ष नितीन कुटे मोशी अध्यक्ष शंकर गायकवाड स्पाईन रोड शाहू नगर अध्यक्ष रामदास जाधव मारुती कटके संतोष भालेकर वाल्मीक काटे तिरुपती सावरकर दत्तात्रेय शेळके गुरु दायरे हरिदास पवार महेंद्र बिडकर निलेश बिडकर मनोज विलास्कर रमेश गांगुर्डे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते“`

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.