मनसे पिंपरी विधानसभेच्या उपविभाग अध्यक्षपदाची जबाबदारी पिंपरी गावातील आकाश लांडगे यांच्याकडे

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी प्रमुख उपस्थिती रणजित दादा शितोळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य), गणेश आप्पा सातपुते (प्रभारी पिं.चिं शहर) सचिनभाऊ चिखले (म.न.से शहराध्यक्ष व गटनेते नगरसेवक पिं.चिं.मनपा) हे प्रमुख नेते उपस्थित होते.यावेळी पक्षाच्या पिंपरी विधानसभेच्या उपविभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी पिंपरी गावातील पै.आकाश विनायक लांडगे यांच्यावर सोपविण्यात आली.

यावेळी पिं.चिं शहराचे प्रभारी श्री गणेश सातपुते यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी पार पाडा आसे आव्हान केले आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.