चक्क ज्वेलर्समधे नकली सोने गहाण ठेवून त्याची रोख रक्कम घेऊन फसवणूक करणारी टोळी गजाआड
मुंबई; सांताक्रुज,दहीसर,मीरारोड लगतच्या अनेक ज्वेलर्समधे सदरची घटना घडली असून, गुन्ह्याची नोंद महेंद्र बाफना या ज्वेलर्समालकाने दहीसर पोलीस ठाण्यात केली. या टोळीमधे तीन महिला व एक पुरुषाचा समावेश असून दहिसर पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने आरोपींकडून ६५ ग्रॕम नकली सोने जप्त केले व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!