पालकमंत्री बच्चू कडूंचा अॕक्शन मोड

ग्रामीण भागातील प्राथमिक उपकेंद्रातील कर्तव्य न बजावता. दांडी मारणार्या दहा वैद्यकीय अधिकारी व पंचेचाळीस आरोग्य सेवकांना आठ दिवसांसाठी निलंबीत करण्याचे आणि त्याःची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांनी सोमवारी पंचवीस जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.