बेकायदेशीर कत्तलखाना चालवत असताना पोलिसांचा छापा,जुन्नर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

जुन्नर; कसाई मोहल्ल्यात आरोपी फैजान कुरेशी हा त्याच्या घराच्या पार्किंग मध्ये (बेकायदेशीर कत्तलखाना) चालवत असुन, पोलिसांनी तिथे चापा टाकला असताना तिथे ५ गायी कापलेल्या अवस्थेत मिळून आल्या व सर्व गोमांस जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या माहिती नुसार फैजान कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वी ९ गुन्हे दाखल असून त्याला तडीपार सुद्धा केले होते.पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे फैजान कुरेशी, अरबाज शेख,अदनान कुरेशी, अय्याज कुरेशी यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

वरील तपास कर्तव्यदक्ष जुन्नर चे पोलीस निरीक्षक श्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असुन.त्यांच्या या उत्तम कामगिरीस सलाम.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.