ग्रामपंचायत आव्हाळवाडी येथील आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार कविता शामराव हरपळे याना
आव्हाळवाडी ( सोमनाथ आव्हाळे ): आव्हाळवाडी ग्रामपंचायत येथील आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार हा सौ.कविता शामराव हरपळे (लिपिका) याना देण्यात आला. सौ.कविता यानी कोरोना रोगाच्या संकटकाळात ग्रामपंचायत मधील दैनंदिन कामकाजात उत्कृष्ठ कामकाज केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे, पं. स. सदस्य नारायण गुलाब आव्हाळे,उपसरपंच उषा सुनिल सातव, ग्रामविकास अधिकारी टी. एस. पाटील,पोलीस पाटील वृषाली आव्हाळे, सदस्य देविदास भिकोबा आव्हाळे, सदस्य शरद मारुती आव्हाळे, सदस्य विक्रम वसंत कुटे, सदस्य राहुल गणेश सातव, सदस्य अतुल मारुती शिंदे, सदस्या सुरेखा दादासाहेब सातव,सदस्या अनिता दत्तात्रय आव्हाळे,सदस्या राजकन्या सागर आव्हाळे,सदस्या मंदा अशोक सातव,सदस्या अश्विनी संदिप आव्हाळे,पत्रकार सोमनाथ आव्हाळे,माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे,माजी सरपंच रमेश सातव, माजी सरपंच प्रविण आव्हाळे, माजी प्रभारी सरपंच मंदाताई आव्हाळे, माजी उपसरपंच अनुजा सातव, माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, माजी उपसरपंच गणेश कुटे, माजी उपसरपंच पिराजी आव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सातव,सामाजिक कार्यकर्ते संदिप आव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सातव, सामाजिक कार्यकर्ते शामराव हरपळे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सातव, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गुलाब आव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते सागर आव्हाळे , सामाजिक कार्यकर्ते सुनिल सातव, सामाजिक कार्यकर्ते उमेश आव्हाळे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम आव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय आव्हाळे,माजी पं.स.सदस्य सुरेश बापू सातव, राजेश चव्हाण, राजेश भिसे, अमोल वाळूज, अँड. सुष्मिता चव्हाण, आशा चव्हाण,वर्षा भिसे, सोनाली भिसे, श्वेता वाळूज, आर्यन हरपळे, ग्रा. पं. मांजरी खुर्द कर्मचारी वृंद व ग्रा. पं. आव्हाळवाडी कर्मचारी वृंद. उपस्थिती होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!