रवींद्र बराटे प्रकरणातील मोक्क्यातील आरोपी सुरज गायकवाडचा जामीन मंजूर

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा’ (मोका) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रवींद्र बराटे प्रकरणातील आरोपी सुरज गायकवाडचा जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे.

या प्रकरणी अॅड नितीन कदम यानी युक्तीवाद केला व त्याच्यासोबत अॅड अर्चना गायकवाड, अॅड अक्षय मस्के, अॅड प्रशांत कुडपे यानी कामकाज पाहिले

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.