नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये वृद्धाश्रमात अन्नदान
नांदेड;महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा सोशल मिडीया व NSUI यांच्या वतीने शहरातील संध्याछाया वृध्दाश्रम येथील वृद्धांना जेवन वाटप करण्यात आले. यावेळी NSUI SOCIAL MEDIA जिल्हाध्यक्ष सचिन काळे ,गजानन डोणे,सतिश मिजगर उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!