मोक्का गुन्हयात फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

पुणे : मोक्का गुन्हयात फरार आलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा, युनिट दोनने शुक्रवारी (दि.4) ही कारवाई केली. गुंडया ऊर्फ नरेंद्र सरपाटे (रा. आकुर्डी, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी 4 जून रोजी केलेल्या कोंबीग ऑपरेशन दरम्यान, अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली. यावेळी निगडी पोलीस ठाणेकडील मोक्क्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी नरेंद्र सरपाटे नायडू हॉस्पीटल जवळ मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.