तळजाई डोंगरावर वृक्षतोड,वृक्ष प्रेमींचा संताप अनावर

पुणे; कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता. ऑक्सिजन च्या कमतरेमुळे अनेकांनी आपले जीव गमावले.आणि त्या नंतर झाडे किती महत्वाची आहेत याचेही धडे देण्यात आले.पण दुसरीकडे हे भयान वास्तव.पुण्यातील प्रसिद्ध तळजाई डोंगरावरील पर्वतीपाचगाव वनक्षेत्रा मधील हा प्रकार असुन, वृक्ष प्रेमी कडून तो आमच्यापर्यंत पोहोचवला.नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा घटनांना विरोध केला पाहिजे.

 

https://youtube.com/shorts/1R7lN76KzG4?feature=share

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.