धक्कादायक…! पतिनेच केले पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल,आरोपी पतिवर गुन्हा दाखल

औंध; पैशाच्या कारणावरून पतीनेच पत्नीचे अश्लील फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पतीसह सासू सासरे यांच्याविरोधात चतुर्भुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३३ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध परिसरात हे पती-पत्नी राहत असून,पतीसह सासू सासरे यांनी वेळोवेळी फिर्यादीकडे पैशाच्या कारणावरून वाद घालत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.तर आरोपी पतीने फिर्यादीचे बाथरूममधील, कपडे बदलतानाचे फोटो काढून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीच्या मित्र-मैत्रिणींना दाखवून बदनामी
केली असल्याचे आरोप पत्नीन केले आहे.

पुढील पतास चतु:शृंगी पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.