दुहेरी हत्याकांड!दोघांची दगडाने ठेचून हत्या

दौंड; पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच शोधमोहीमेला दिशा मिळेल.

दौंडचे उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे पथक पुधील तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.