केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा, मोदींनी विविध मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास केली सुरुवात

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीत पंतप्रधानांनी आता विविध मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आता विविध मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे. यात दोन महत्वाच्या मंत्रालयाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे या दोन्ही मंत्रालयासाठी आता नवे चेहरे नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.