रेशन देण्यास नकार देतात?कमी रेशन देतात?’या’ नंबरवर करा त्वरित तक्रार

रेशन कार्डच्या (Ration Card) माध्यमातूनच सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरजू गरीब कुटुंबीयांना रेशन पुरवते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की, डीलर्स किंवा रेशन दुकानदार हे रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात. जर तुम्ही देखील अशा कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

 

अशा तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. जिथे तुम्ही तक्रार करू शकता आणि आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकता. विशेष म्हणजे, हे हेल्पलाइन नंबर वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे आहेत.

याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव देखील जोडू शकता.

राज्य निहाय तक्रार हेल्पलाइन नंबर खालील प्रमाणे:

महाराष्ट्र 1800 22 4950
आंध्र प्रदेश 1800 425 2977
अरुणाचल प्रदेश 03602244290
आसाम 1800 345 3611
बिहार 1800 3456 194
छत्तीसगड 1800 233 3663
गोवा 1800 233 0022
गुजरात 1800 233 5500
हरयाणा 1800-180-2087
हिमाचल प्रदेश 1800-180-8026
झारखंड 1800 345 6598, 1800 212 5512
कर्नाटक 1800 425 9339
केरळ 1800 425 1550
मध्य प्रदेश 181
मणिपूर 1800 345 3821
मेघालय 1800 345 3670
मिझोरम 1860 222 222 789, 1800 345 3891
नागालँड 1800 345 3704, 1800 345 3705
ओडिशा 1800 345 6724/6760
पंजाब 1800 3006 1313
राजस्थान 1800 180 6127
सिक्किम 1800 345 3236
तामिळनाडू 1800 425 5901
तेलंगणा 1800 4250 0333
त्रिपुरा 1800 345 3665
उत्तर प्रदेश 1800 180 0150
उत्तराखंड 1800 180 2000, 1800 180 4188
पश्चिम बंगाल 1800 345 5505
दिल्ली 1800 110 841
जम्मू 1800 180 7106
काश्मीर 1800-180-7011
अंदमान आणि निकोबार बेटे 1800 343 3197
चंदीगड 1800-180-2068
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 1800 233 4004
लक्षद्वीप 1800 425 3186
पुडुचेरी 1800 425 1082

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

 

या लिंकला भेट द्या:

आपल्या राज्याचा टोल फ्री नंबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर भेट देऊन काढू शकता. याचबरोबर, अनेकदा असे दिसून येते की, रेशनकार्डसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने रेशन कार्ड मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, लोक याद्वारे सहजपणे त्याची तक्रार देखील करू शकतो.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.