पुण्यातील नामांकित संशोधन संस्था IISER मध्ये आग

पुणे;पुण्यातील पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) या संस्थेच्या इमारतीला आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे ही भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे ही त्यापैकी एक संस्था आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.