पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला..आणि पुढं जे घडलं ते धक्कादायक

हडपसर; हडपसर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्याने गौरव शर्मा हा युवक थेट शेवाळेवाडी मांजरीस्टड फार्म येथील होल्डिंग वर चढून बसला. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.