वाघोलीतील केसनंद फाटा येथे शिवसेना आक्रमक ;राणेंच्या विरोधात घोषणा,पुतळा जाळला

पुणे : पुण्यातील वाघोली मध्ये शिवसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल वाघोलीतील केसनंद फाटा या ठिकाणी निषेध व्यक्त करून पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले व नारायण राणे यांना लवकरात लवकर अटक करावी व कडक शासन व्हावे असे निवेदन शिवसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने लोणीकंद पोलीस निरीक्षक गजानन पवार साहेब यांना देण्यात आले

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर,युवा सेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख युवराज दळवी,जिल्हा संघटक रमेश भोसले,माजी तालुका प्रमुख अण्णासाहेब टूले,पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव,उपतालुका प्रमुख रमेश भामगर,शिवसेनेचे जिल्हा समनव्यक विपुल शितोळे,
शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अर्चना भाडळे,शिवसेनेच्या तालुका समनव्यक अलका सोनवणे,शिवसेनेच्या माजी उपसरपंच कविता दळवी,वंदना घोलप,शरद माने,बबन कुंजीर,माजी सरपंच राजेंद्र भोरडे,वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडावले,युवा सेना सरचिटणीस सुनील तांबे,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश फडतरे,उपसरपंच रामदास ढगे,फुलगावचे माजी सरपंच सोमनाथ खुळे,माजी सरपंच शांताराम कोलते,राहुल काळभोर,राजेंद्र जोशी,स्वप्नील काळभोर,युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख गौरव काळभोर,युवा सेना तालुका प्रमुख विजय लोखंडे,पिंटू कटके,दत्तात्रय हरगुडे,तेजस राजवाडे,राजेंद्र जोशी,राहुल काळभोर,संतोष हगवणे,कृष्णा चौधरी,अमोल पवार,ऋषिकेश कटके,अविनाश उर्फ सोन्या तांबे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.