शिवरत्न वीर जिवाजी महाले यांना पिंपरी चिंचवडमध्ये अभिवादन

पिंपरी चिंचवड : शिवरक्षक शूरवीर जिवाजी महाले याच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे भोसरी येथील श्री संत सेना महाराज मंदिर
येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शहरातील नाभिक समाजबांधवांनी अभिवादन केले. तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले.

महामंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळुजकर, पुंडलिक सैंदाणे, अशोक मगर, सचिन औटे, सुरेश मोरे, सागर आढाव, गणेश शिंदे, अशोक पंडित. मनोज विलास्कर, संतोष भालेकर, जीवन हेंबाडे, नाना रायकर, अशोक राऊत, विशाल काळे, धनाजी सूर्यवंशी, मारुती काटके, सचिन राऊत, संदीप पंडित, संदीप महाले, जितेंद्र चिते, चेतन महाले, पंडित काशीद, संदीप दळवी, नितीन कुटे, शंकर गायकवाड, वाल्मीक काटे, तिरुपती सावरकर, संदीप दळवी,  राम जाधव, महेंद्र बिडकर, नीलेश रायकर, आनंद बिडकर, साई ठाकरे, माऊली गायके, गणेश सैंदाणे उपस्थित होते. रवींद्र फुल पगारे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पंडित यांनी स्वागत केले. नाना रायकर यांनी आभार मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.