व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; पतीच्या विरोधात गुन्हा गुन्हा

पिंपरी चिंचवड : व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत पतीने पत्नीचा छळ केला. याप्रकरणी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2018 पासून 20 डिसेंबर 2021 या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली.

दुर्गाराम चौधरी (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादीस व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. ते पैसे न दिल्याने पतीने विवाहितेला मारहाण व शिवीगाळ करत त्रास दिला. विवाहितेने माहेरी आल्यानंतर सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.