सिंहगडावर पर्यटकांची लुट, पर्यटक अक्षरशः त्रस्त
सिंहगड : कोरोना महामारीनंतर प्रथमच सिंहगडावर राज्यातून वेगवेगळ्या भागातील पर्यटक दाखल होत आहे.नाताळच्या सुट्ट्या आल्याने नागरिक सह कुटुंब फिरण्यास प्राधान्य देत आहे.गडावरील गर्दी पाहता प्रशासनाकडुन कोणत्याही ठोस उपाय योजना केलेल्या दिसत नाही.गडावर येणारे पर्यटक रोडवर वेडीवाकडी प्रकारे वाहने पार्किंग करुन जातात याचा नाहक त्रास ईतरांना होताना दिसत आहे.अगदी लघुशंकेसाठी ही पाच रुपये आकारले जात आहे.अधिक माहिती विचारली असता कसल्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर देता आले नाही. शासनाचे शौचालय हे काही महाठकांच उत्पन्नाचं साधन होत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!