वाघोलीतील वीज महावितरण कार्यालयासमोरील शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आले यश

पुणे : केसनंद परिसरातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केल्याने सोमवारी (दि.३) वाघोली (ता. हवेली) येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकरी संघटना व केसनंद ग्रामस्थांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. महावितरणने आंदोलनाची दखल घेत वीज पुरवठा कनेक्शन पुन्हा सुरु करण्यात आले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

वाघोली महावितरण कार्यालयासमोर  शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलनास सुरुवात केल्यानंतर सामाजिक संघटना व
केसनंद ग्रामपंचायतीने आंदोलनाला पाठींबा दिला. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे बेकायदेशीर कनेक्शन बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

या ठिकाणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे त्या ठिकाणी खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी शेतकरी नेते शिवाजी नानखीले, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, सरपंच नितीन बापू गावडे, उपसरपंच गणेश हरगुडे, दिनेश झाबरे, सचिन जाधव, प्रमोद हरगुडे, धनंजय हरगुडे, सुरेश हरगुडे, दिलीप जाधव, मच्छिंद्र ढोरे, विकास हरगुडे, शरद हरगुडे, अमोल हरगुडे, बाळासाहेब हरगुडे, राजू जाधव, अनिल सातव, चैतन्य कंद, झुंबर जाधव, संजय ढोरे, दत्तात्रेय हरगुडे, महादेव ढोरे, सोपान हरगुडे, नवनाथ हरगुडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब हरगुडे, तालुका अध्यक्ष नारायण भिकू हरगुडे, अतुल हरगुडे, राहुल ढोरे, कैलास ढोरे, ज्ञानेश्वर ढोरे, दत्तात्रेय ढोरे, वाल्मीक आबा हरगुडे ज्ञानेश्वर हरगुडे, राजेंद्र सावंत, पंकज आव्हाळे, अशोक सातव उपस्थित होते

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.