पिंपरी गावात हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी चिंचवड : सासरी हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुवर्णा निवास, तिसरा मजला, वाघेरे कॉलनी क्र.१, पिंपरी गाव येथे ६ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पती सह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सास र्याला अटक करण्यात आली आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

धनंजय पांडूरंग इंगळे (वय- २६ वर्ष, रा.सुवर्णा तिसरा मजला, वाघेरे कॉलनी क्र.१, पिंपरी, पुणे), पांडूरंग हंबीरराव इंगळे (वय- ६५ वर्ष, रा.सदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून
सासु ( वय- ६० वर्ष), नणंद (वय ३८ रा.इंदापूर) आणि महिला
(वय- ३२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलीस सर्व आरोपीनी तिच्या लग्नाच्या वेळी हुंडयामध्ये मागितलेले संपूर्ण फर्निचर व सोन्याची चैन तसेच शेतीसाठी पैशांची मागणी करु नतिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळजाच केला त्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने आत्महत्या केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.