भारतीय जनता पार्टी दापोडी वतीने आरोग्य कर्मचारी व पोलीस नाईक खुशाल वाळुंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…..!!!
पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी दापोडी वतीने आरोग्य कर्मचारी व पोलीस नाईक खुशाल वाळुंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर , शिवसेना युवा नेते गोपाल मोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष अस्मिताताई कांबळे, भाजपा अनुसूचित जाती मंडल अध्यक्ष धर्मेंद्र शिरसागर भाजपा महिला आघाडी सदस्य जयश्री नवगीरे, सामाजिक कार्यकर्ते आमीर भाई शेख, भाजपा मंडल उपाध्यक्ष घनश्याम सकट, भाजपा महिला आघाडी प्रभाग अध्यक्षा सविता सूर्यवंशी शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, मकरंद शिंदे, भाजपा प्रभाग उपाध्यक्ष राजू कानडे ,आयटी सेलसंयोजक सुधीर चव्हाण, आबा कोळेकर, सुभाषजी सिंगल, विष्णू आडगळे, युवराज वाळुंजकर, उपस्थितांचे स्वागत आमीर शेख यांनी तर आभार धर्मेंद्र शिरसागर यांनी केले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!