नोकरी लावण्याच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार : तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड : नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला. महिलेकडून, तिच्या नातेवाईक आणि मैत्रिणीकडून 35 लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2017 पासून 30 जानेवारी 2022 या कालावधीत डांगे चौक वाकड, चिंचवडेनगर चिंचवड, साई दर्शन लॉज काळाखडक वाकड येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

जावेद सरवर शेख (वय 25, रा. बुचडेवस्ती, मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जावेद सरवर शेख (वय 25, रा. बुचडेवस्ती, मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.