आपटी बॉम्ब फुटल्याने एका चिमूकलीचा मृत्यू, दिघीतील घटना

पिंपरी चिंचवड : दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका चिमूकलीचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे.

राजस्थान येथून दिघी येथे आलेले कुटुंब जनावरांच्या गोट्यात काम करते. आज सकाळी दूध घेऊन मुलांचे वडील बाहेर गेले होते. त्या दरम्यान आपटी बॉम्ब सारखी वस्तू फुटली आणि यामध्ये कामगाराची मुलगी व इतर दोघे जखमी झाले.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा आपटी बॉम्ब कुठून आणि का आणला?, नक्की काय प्रकार घडला? याचा तपास पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.