लहान मुलाच्या झोक्‍याच्या दोरीने गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

पिंपरी चिंचवड : लहान मुलाच्या झोक्‍याच्या दोरीने गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केल्याची घटना आदर्शनगर काळेवाडी येथे रविवारी (दि. 13) उघडकीस आली आहे. शाम अर्जुन ढाकणे (वय 30, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शाम यांनी लहान मुलाच्या झोक्‍याच्या दोरीने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात आणि त्यानंतर वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.