नरवीर तानाजी मंडळाकडून शिवजन्म सोहळा उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड :दापोडी येथील नरवीर तानाजी व्यायाम मंडळ कडून विचित्रगड येथून शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिव प्रेमी मंडळातील कार्यकर्त्यांचे स्वागत नगरसेवक रोहित काटे ,मंडळाचे अध्यक्ष शंकर जम, रेल्वे सदस्य विशाल वाळुंजकर ,उपाध्यक्ष अहमद शेख यांनी केले.
युवा नेते संदीप गायकवाड यांच्या हस्ते शिवआरती करण्यात आली यावेळी तुषार नवले , नगरसेवक अनिकेत काटे ,दिग्विजय काटे ,मा. नगरसेवक संजय काटे , सनी ओव्हाळ, शेखर काटे,रवी कांबळे, नंदू भुजंग, बंडू शिंदे प्रमुख उपस्थिती राहिली तसेच महिला मंडळाकडून शिवजन्माष्टमी साजरी करण्यात आली.
प्रमिला घुमे, रेश्मा मोरे, दीक्षा वाळुंजकर,सविता सुर्यवंशी,जयश्री नवगिरे,लक्ष्मी निघुट,सुमन जोशी,आशा चक्रनारायन,रोहिणी जम,सिताबाई हिले ,दिपाली जम,सिमा तारु,प्रज्कता जम,दोरका वाळुंजकर,प्राची घुमे,सोनाली कांबळे,लिला मोरे,राघिनी कांबळे,आरती जम उपस्तीत होत्या .
स्वागत संजय जम यांनी तर आभार गणेश आटोळे यांनी मानले
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!