जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी

पुणे : जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील 5 वा मजल्यावरील बैठक सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.