अखेर चित्रा वाघांच्या अंगलट ते प्रकरण आलेच….
पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात एका तरुणीनं तक्रार केली होती. की कुचिक यांनी लग्नाच्या भूलथापा देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसंच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपणाला गुन्हा नोंद करायला भाग पाडलं असल्याचा आरोप या पीडितेनं केल्यानंतर या प्रकरणाला वेगळ वळणं लागलं आहे.याप्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर लक्ष घालत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!