रेकॉर्ड वरिल फरार आरोपी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : रेकॉर्ड वरिल फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 ने अटक केली आहे.आबा उर्फ तुकाराम दिनकर मारणे (वय ४० रा- आबेंगाव मुळशी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पौड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आबा उर्फ तुकाराम दिनकर मारणे हा वारजे हायवे सर्व्हिस रोड असल्याची माहिती पो.ना. धनंजय ताजणे व पो.ना. मॅगी जाधव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.