पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे ;कृष्ण प्रकाश आता ‘व्हीआयपीं’ची सुरक्षा सांभाळणार

पिंपरी चिंचवड : अंकुश शिंदे हे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त असतील. याबाबत राज्याच्या गृहविभागाने आदेश काढले आहे. शिंदे हे यापूर्वी मुंबईत विशेष पोलिस महानिरीक्षक (सुधार सेवा) या पदावर कार्यरत होते. तर पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

 

राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी आता अंकुश शिंदे पदभार घेणार आहेत. अंकुश शिंदे हे यापूर्वी सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर होते.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.