• October 1, 2022
  • No Comment

पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    हिंजवडी: किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याला टेम्पोत बसवून नेत पुन्हा मारहाण केली. हि घटना हिंजवडी येथे घडली.

    जैशमोहम्मद अब्दुलरहीम सिद्दीकी (वय 26, रा. हिंजवडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता काळकुटे, नागेश काळकुटे, कृष्णा काळकुटे, शाकीर शेख (सर्व रा. वारजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुकानाच्या समोर बसले असताना आरोपी तिथे आले. फिर्यादी यांनी आरोपींची शिडी घेतल्याचा संशय त्यांना होता. त्यावरून आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीकडे शिडीची मागणी केली. मात्र शिडीबाबत माहिती नसल्याने फिर्यादींनी सांगताच त्यांना आरोपींनी मारहाण मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने टेम्पोत बसवून वारजे येथील आरोपींच्या फॅब्रिकेशनच्या शॉपवर घेऊन जात तिथे फिर्यादीस लोखंडी रॉडने डोक्यावर, हातावर, पाठीवर मारहाण करून दुखापत केली.

    हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *