• October 2, 2022
  • No Comment

सावधान! यानंबर वरुन एक फोन आणि बँक अकाऊंट रीकाम

सावधान! यानंबर वरुन एक फोन आणि बँक अकाऊंट रीकाम

    भोसरी:बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात घडली.

    याप्रकरणी श्री दिगंबरभिमरावजी पराये (वय 55 रा.भोसरी)यांनी फिर्याद दिली असून 30 सप्टेंबर रोजी 7027326569 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्ती एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड प्राप्त झाले असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून फिर्यादींच्या क्रेडिट कार्ड मधून 34 हजार 680 रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करत त्यांची फसवणूक केली.

    भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *