- October 13, 2022
- No Comment
देशपातळीवर उद्धव ठाकरेंना वाढता पाठिंबा,महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधीनी घेतली भेट
मुंबई: गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ‘नफरत छोडो संविधान बचाव’ अभियानात शिवसेनेला सहभागी होण्याचे आवाहन आम्ही उद्धव ठाकरेंना केले अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशपातळीवर उद्धव ठाकरेंना वाढता पाठिंबा यावरुन नकळत लक्षात येत आहेत.देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे नेतृत्व करतील असे ठाकरे गटातील नेत्यांनी वक्तव्य केले होते.