- December 17, 2025
- No Comment
सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई परंतु आरोपी विरुध्द सदरील गुन्हा केवळ दुष्ट हेतुने प्रेरीत होवुन दाखल केल्याची बाजू मांडली. आरोपीच्या वतीने अॅड. नितीन कदम यांनी युक्तीवाद केला त्यांच्या समवेत अॅड. हर्षवर्धन बेंगळे, अॅड. प्रशांत कुडचे, अॅड. अक्षय म्हस्के, अॅड. कमलेश लोखंडे, अॅड. श्रध्दा जैन व गौरी सोनवणे, मयुरी थोरात, पारस वाकळे, हर्षवर्धन मगर यांनी कामकाज पाहिले.




